Thursday, April 29, 2010
मोगाम्बो खुश व्हयना
भो गुड न्यूज़ शे ...
तुम्ही जास्त विचार करण्या अगोदर लेट मी क्लीअर :) , स्वाति न पहिल चाप्टर संपवल , आय फेल्ट एकदम गुड , तो टाइटल मधला मोगाम्बो मी बरका
गुड ह्यासाठी की मी शिकवू शकतो (पद्धत जरा आउट ऑफ बॉक्स असली तरी )
( म्हणजे अक्चुँल सेल्फ स्टडी करवून घ्यायचा :) )
आणि खुश ह्यासाठी की स्वाति पीकिंग अप व्हेरी वेल ।
i always wanted to emphasize one thing in the mind of students
here is what i had found,
1) books are authentic. no one can teach you more simplified than the printed text
( yes i m re-tweeting ) , though you should pick the right book to start...
wondering for more tips! :) enough if you follow above only
नाही, काय व्हस ना मी सांगतो ,
तसा उपदेश द्याय्ले काहीच जात नाही म्हणून .. पण ऐकी ल्या
मी न एम सी ए करेल शे , जेवढा करायले पाहिजेन व्हता तेवढा तर अभ्यास तर नाही करेल शे...
तर मले आठवी र्ह्यान ,
आमले अनेक विषयांपैकी एक बक... विषय व्हता , कम्पाईलर कान्स्त्रक्षण lol
आन भो शिकावायाले बी डाइरेक्ट एच ओ डी ना , तो पर्यंत ५ व सेमिस्टर सुरु होई गेलत. ( माफी मागून , आदर करून ) सर्व बक... करणारे मित्र बी नव्हते , मंग म्हटलं साल ह्या टाइमाले तर अभ्यास करूच . पण मंग ( हट साल बक.. फील नाही येत हो म्हणून पूरच लिहीन पडीन ) बक्चोदी नशीन तर अभ्यास नाही जमत. मस्त पैकी म का पाटील चा आदर्श ठेवला आन आणल भो बुक .
तुर्रा आमचा लायी कमी अभ्यास करायचा . मंग तुर्रा , बाबा नि गोल्या अन केब्या अशी टीम तयार करली अन लागलो भो अभ्यासाले , अन काय ते एक एक शब्द वाचून अभ्यास भारी झाला हो .
पण साला तुर्रा तसा लयी डोकेबाज जीज्ञासुक हो , फक्त अभ्यासाले बसायची देर काय काय नामी क्वेक्षन यायचे साहेबांकडून , मंग खास भाऊनसाठी परत तो पराग्राफ वाचला जायचा आणि त्याचा वाचून वाचून चोथा केला जायचा . तेंव्हा कुठे गोल्या ला समजायचं :) ( त्याला समजल कि तो गुलू गुलू स्मीतायचा :) )
भो तवा पैल्यांदा पेपर झाल्यावर लयी खुश झालतो आम्ही चौघ :) अन मंग देवा ची तर टपरी होती ना सिलीब्रेट करायले. भो केब्या ले हायेस्ट मार्क पडले व्हते बरका थेओरी पेपर मधी। ( त्याच्या मार्कशीट मधल्या मार्कांमधले बरका )
तर मंग पोईनट हा आहे कि बाबानो अभ्यास करताना तो थर्ड आय राहतो ना तो वापराय्ले पाहिजेन
आन ज्या चुका व्हयेल आहेत त्या परत नाही व्हणार तरच शिकायचा फायदा ना :)
चला लेट अस कीप आवर शो गो ऑन
सी या ना मंग
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
कम्पाईलर कान्स्त्रक्षण lol.
:)
@sunil
are te sapadatach navhat keyboard.. pan mag it turned funny mhanun tasach theval :)
Thanks you for recalling things...
I WAS THERE IN OUR ROOM FOR SOME TIME.
@umesh
zaan kuuuuu :)
baba mi tule yaad det rahin..
ek aathwan ajun deto :) 30 no !!
Post a Comment